Dhamnashree Kadgaonkar Instagram – नमस्कार मी धनश्री मी आज आले आहे माझ्या मित्राच्या मेडिकलमध्ये.
त्याच्या सोबत चर्चा करताना एक समजलं कि त्याच्याकडे बरेच पेशंट औषधं घेण्यासाठी येतात, प्रिस्क्रिप्शन वाचलं कि त्याला समजते कि हे बाळ होण्यासाठी प्रयत्न करतायत, ह्या IVF च्या गोळ्या आहेत किंवा इंजेक्शन आहे.
बऱ्याच पेशन्ट ला पुन्हा पुन्हा दर महिन्याला त्याच त्याच औषधांसाठी किंवा इंजेक्शन साठी येताना पाहिलं आहे परंतु Santati-Babysure IVF Center च्या पेशंट च्या बाबतीत असं घडत नाही, कारण पुढच्या वेळेला “बाळ वाढीसाठी औषधं” घेताना ते पेशंट दिसून येतं.
याचाच अर्थ SANTATI-BABYSURE IVF CENTER चा सक्सेस रेट जास्त आहे.
त्याला जर एक फार्मासिस्ट म्हणून जर विचाराल तर SANTATI-BABYSURE IVF CENTER बाळ होण्यासाठी उत्कृष्ट सेंटर आहे असं तो सांगेल.
आणि ह्या Santati-Babysure ivf ची सेन्टर्स
Cadbury junction Thane,
Hadapsar Pune,
आणि
Low College road,Nagpur येथे यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
अपॉइंटमेंट साठी दिलेल्या नंबर वर आजच कॉल करा.
धन्यवाद 🙏🏻 | Posted on 20/Nov/2023 10:23:08



