Dhamnashree Kadgaonkar Instagram – एके दिवशी आउटडोर शूट चालू होतं आमचं ..
कबीर मला भेटायला आला कारण शूट वर जाताना मी प्रॉमिस केलं होतं कि मी एबीसीडी चा गेम पाठवून देइन..
तो सेट वर आला आणि आमच बोलणं दीपा ताई ने ऐकलं .. तिने कसं कधी जाऊन तिथल्या जवळच्या दुकानातून कबीर साठी हे आणलं कळलं पण नाई ..
तिला खूप आवडतं लोकांना गिफ्ट्स द्यायला आणि त्या हि पेक्षा मला असं वाटतं कि हे एक छोटं gesture आहे प्रेम व्यक्त करण्याचं ..
आणि ते त्या त्या वेळ जमणं हि एक सुंदर कला आहे ..
इतका खेळला आहे तो या abcd सोबत .. त्याच्या चेहऱ्या वरचा आनंदच सगळं सांगणारा आहे ..
Thank u @deepaparabchaudhariofficial माऊ
गिफ्ट खूप आवडलं आणि त्या ही पेक्षा जास्त तुझं gesture ..
अशीच राहा .. ❤️❤️ | Posted on 02/Oct/2023 11:58:18



