Isha Keskar Instagram – कृषीप्रधान देशाच्या उज्वल भविष्यासाठी देशातील शेतकऱ्याला आर्थिक साह्याची गरज आहे हीच गरज ओळखून शेतकऱ्यांसाठी आपली युनियन बँक घेऊन आलीये खास कृषी योजना. यातून तुम्ही तुमच्या शेतीच्या गरजा पूर्ण करून एक आधुनिक शेतीपूरक व्यवसाय करू शकता. अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट द्या
#unionbankofindia #farmers #agricultureloan #LoanForModernFarming | Posted on 04/Aug/2023 23:48:19
Check out the latest gallery of Isha Keskar



