Madhavi Nimkar Instagram – नमस्कार मी माधवी निमकर म्हणजेच स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील तुमची लाडकी शा लि नी. टीव्ही ९ मराठीच्या आपला बायोस्कोप टेलिव्हिजन पुरस्कारांमध्ये मला सर्वोत्कृष्ट खलनायिका या विभागात नामांकन मिळालं आहे. तेव्हा मला वोट नक्की करा. त्यासाठी
www.tv9marathi.com/aaplabioscope
aaplabioscope वर लॉग ऑन करा. आणि जास्तीत जास्त वोटिंग करा.🙏🏻
💖💖💖
(Link mention in bio also)
.
.
@star_pravah | Posted on 19/Nov/2023 14:02:24