Home Actress Mukta Barve HD Photos and Wallpapers November 2023 Mukta Barve Instagram - माझा विश्वासच बसेना! खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं. #shridattasnacks #श्रीदत्तस्नॅक्स #hungrytummy #food

Mukta Barve Instagram – माझा विश्वासच बसेना! खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं. #shridattasnacks #श्रीदत्तस्नॅक्स #hungrytummy #food

Mukta Barve Instagram - माझा विश्वासच बसेना! खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं. #shridattasnacks #श्रीदत्तस्नॅक्स #hungrytummy #food

Mukta Barve Instagram – माझा विश्वासच बसेना!
खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास!
जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं. #shridattasnacks #श्रीदत्तस्नॅक्स #hungrytummy #food | Posted on 07/Oct/2023 13:39:05

Mukta Barve Instagram – नकळत हातातून निसटून गेलेलं बालपण परत मुठीत घेता आलं तर?
दप्तराच्या कप्प्यात दडलेल्या रंगीबेरंगी आठवणींचं Reunion!

नक्की बघा, शेअर करा आणि असंच आपल्या आठवणींचंही एक Reunion करा!

#RavetkarGroup #Ravetkar #Pune #Reunion #ReunionSeries #TimelessMemories #Memories #Nostalgia #Emotions #Relations #Love
Mukta Barve Instagram – Day after Night ( shoot) 😴

Check out the latest gallery of Mukta Barve