Prajakta Mali Instagram – सण दिपावली…♥️🌟☺️
.
संपूच नये असं वाटतं.
.
(फोटो दुसरा- यावेळी थेट भारती हॅास्पिटलच्या आयूर्वेद सेंटर मध्ये जाऊन भाच्यांना अभ्यंग घडवले.)
.
1- Abhyang
2- Shopping
3- Watching film in theatre
4- Hoteling
5- Niece’s Diwali Homework.
Attu’s Diwali bucket list completed ✅
.
#भाच्यांचाहट्ट #बालहट्ट दोन फुलबाजेही उडवले. #कुटूंब
सालाबादप्रमाणे फराळ खाऊन १ किलो वजनही वाढलंय…
#prajakttamali @🌟 | Posted on 15/Nov/2023 12:21:32