Home Actress Prajakta Mali HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Prajakta Mali Instagram - खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला. “काहीही मदत लागली तर सांगा, we are here to help you, We adore your work”.. इति - देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो. त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत. #gratitude #नागपूर #oneonone #meeting #Godiskind #countingmyblessings #gratitude @devendra_fadnavis @chef_vishnumanohar #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram – खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला. “काहीही मदत लागली तर सांगा, we are here to help you, We adore your work”.. इति – देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो. त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत. #gratitude #नागपूर #oneonone #meeting #Godiskind #countingmyblessings #gratitude @devendra_fadnavis @chef_vishnumanohar #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram - खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला. “काहीही मदत लागली तर सांगा, we are here to help you, We adore your work”.. इति - देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो. त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत. #gratitude #नागपूर #oneonone #meeting #Godiskind #countingmyblessings #gratitude @devendra_fadnavis @chef_vishnumanohar #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram – खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला.
“काहीही मदत लागली तर सांगा, we are here to help you, We adore your work”.. इति – देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो.
त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत.

#gratitude #नागपूर #oneonone #meeting #Godiskind #countingmyblessings #gratitude @devendra_fadnavis
@chef_vishnumanohar
#prajakttamali @🌟 | Posted on 25/Oct/2023 13:56:59

Prajakta Mali Instagram – दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले.
पण खरं तर  Day spent well with @chef_vishnumanohar – विष्णूजी; असं मी म्हणायला हवं. 

संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले. 

आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं. 
Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️
.

त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले. 
.
अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला. 

Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰
Prajakta Mali Instagram – मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. 
  आयोजकांना म्हंटल,सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल. आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. 
  नवमीला नितीनजींच्या  निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं. 
 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ .. अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला..🥰
 निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहीली गेलेली ८-९ पुस्तकं दिली, नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. ) 
  आयूष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार. 😇 
.
@gadkari.nitin 🙏 
.
#केवळभाग्यवान #नागपूर #मोठामाणूस #आनंद #prajakttamali @😇

Check out the latest gallery of Prajakta Mali