Home Actress Prajakta Mali HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Prajakta Mali Instagram - Can I call myself “गुरूपूजा पंडीत” now.. @bhanu_narasimhan ji? . काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला.. तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. . ह्या course ला किती महत्व आहे, हे #AOL कुटुंब समजू शकेल. . Another feather added… @srisriravishankar @artofliving . #गूरूकृपा #गुरूपरंपरा #अध्यात्म #muchneeded #साघक #साधना #तप #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram – Can I call myself “गुरूपूजा पंडीत” now.. @bhanu_narasimhan ji? . काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला.. तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. . ह्या course ला किती महत्व आहे, हे #AOL कुटुंब समजू शकेल. . Another feather added… @srisriravishankar @artofliving . #गूरूकृपा #गुरूपरंपरा #अध्यात्म #muchneeded #साघक #साधना #तप #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram - Can I call myself “गुरूपूजा पंडीत” now.. @bhanu_narasimhan ji? . काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला.. तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. . ह्या course ला किती महत्व आहे, हे #AOL कुटुंब समजू शकेल. . Another feather added… @srisriravishankar @artofliving . #गूरूकृपा #गुरूपरंपरा #अध्यात्म #muchneeded #साघक #साधना #तप #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram – Can I call myself “गुरूपूजा पंडीत” now..
@bhanu_narasimhan ji?
.
काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला..
तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते.
.
ह्या course ला किती महत्व आहे, हे #AOL कुटुंब समजू शकेल.
.
Another feather added…
@srisriravishankar
@artofliving
.
#गूरूकृपा #गुरूपरंपरा #अध्यात्म #muchneeded #साघक #साधना #तप #prajakttamali @🌟 | Posted on 30/Oct/2023 17:16:11

Prajakta Mali Instagram – Can I call myself “गुरूपूजा पंडीत” now..
@bhanu_narasimhan ji? 
.
काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला.. 
तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. 
.
ह्या course ला किती महत्व आहे, हे #AOL कुटुंब समजू शकेल. 
.
Another feather added…
 @srisriravishankar 
@artofliving 
.
#गूरूकृपा #गुरूपरंपरा #अध्यात्म #muchneeded #साघक #साधना #तप #prajakttamali @🌟
Prajakta Mali Instagram – दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले.
पण खरं तर  Day spent well with @chef_vishnumanohar – विष्णूजी; असं मी म्हणायला हवं. 

संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले. 

आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं. 
Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️
.

त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले. 
.
अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला. 

Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰

Check out the latest gallery of Prajakta Mali