Home Actress Prajakta Mali HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Prajakta Mali Instagram - दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले. पण खरं तर Day spent well with @chef_vishnumanohar - विष्णूजी; असं मी म्हणायला हवं. संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले. आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं. Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️ . त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले. . अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला. Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰

Prajakta Mali Instagram – दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले. पण खरं तर Day spent well with @chef_vishnumanohar – विष्णूजी; असं मी म्हणायला हवं. संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले. आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं. Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️ . त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले. . अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला. Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰

Prajakta Mali Instagram - दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले. पण खरं तर Day spent well with @chef_vishnumanohar - विष्णूजी; असं मी म्हणायला हवं. संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले. आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं. Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️ . त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले. . अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला. Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰

Prajakta Mali Instagram – दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले.
पण खरं तर Day spent well with @chef_vishnumanohar – विष्णूजी; असं मी म्हणायला हवं.

संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले.

आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं.
Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️
.

त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले.
.
अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला.

Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰 | Posted on 26/Oct/2023 18:47:09

Prajakta Mali Instagram – दसऱ्यादिवशी मी अनेक दिग्गजांना भेटले.
पण खरं तर  Day spent well with @chef_vishnumanohar – विष्णूजी; असं मी म्हणायला हवं. 

संघाचा विजयादशमी उत्सव, नागपूरचे भोसले महाराज, देवेंद्रजीं भेट ; सगळ्या भेटी यांच्यामुळे शक्य झाल्या. सगळीकडे हे मला त्यांच्या गाडीत घेऊन फिरले. 

आणि त्याच सायंकाळी विष्णूजींनी मला ‘सरसंघचालक- मोहनजी भागवतांनाही’ भेटवलं; (नेमका काही कारणाने फोटो घेता आला नाही.) पण त्या निमित्तानं मला संघ कार्यलय बघायला मिळालं. 
Can’t thank enough to you Vishnuji for everything. ♥️
.

त्याच दिवशी एका कार्यक्रमात मा. चंद्रशेखर बावनकुळे व नागपूर-मुंबई प्रवासात अतिशय गोड हसणारे मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजीही भेटले. 
.
अशा प्रकारे यंदाचा नागपूर दौरा सुफळ संपूर्ण झाला. 

Today, back to pavilion- Shooting for #maharashtrachihasyjatra 🥰

Check out the latest gallery of Prajakta Mali