Home Actress Prajakta Mali HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Prajakta Mali Instagram - आज दसऱ्याच्या निमित्ताने ‘ भोसले वंशीय- Maharaja of Nagpur; महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले, त्यांचे चिरंजीव राजे जयसिंग व संघमित्रा यांना भेटण्याचा योग आला.’ . यासाठी आमचे स्नेही विष्णूजींचे आभार. . आता “प्राजक्तराज मध्ये यांच्या खजिन्यातील अलंकारांच्या प्रतिकृती बघायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये. . ☺️ #नागपूरदौरा #भोसलेघराणं #राजे #ग्रेटभेट #प्राजक्तराज @chef_vishnumanohar #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram – आज दसऱ्याच्या निमित्ताने ‘ भोसले वंशीय- Maharaja of Nagpur; महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले, त्यांचे चिरंजीव राजे जयसिंग व संघमित्रा यांना भेटण्याचा योग आला.’ . यासाठी आमचे स्नेही विष्णूजींचे आभार. . आता “प्राजक्तराज मध्ये यांच्या खजिन्यातील अलंकारांच्या प्रतिकृती बघायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये. . ☺️ #नागपूरदौरा #भोसलेघराणं #राजे #ग्रेटभेट #प्राजक्तराज @chef_vishnumanohar #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram - आज दसऱ्याच्या निमित्ताने ‘ भोसले वंशीय- Maharaja of Nagpur; महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले, त्यांचे चिरंजीव राजे जयसिंग व संघमित्रा यांना भेटण्याचा योग आला.’ . यासाठी आमचे स्नेही विष्णूजींचे आभार. . आता “प्राजक्तराज मध्ये यांच्या खजिन्यातील अलंकारांच्या प्रतिकृती बघायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये. . ☺️ #नागपूरदौरा #भोसलेघराणं #राजे #ग्रेटभेट #प्राजक्तराज @chef_vishnumanohar #prajakttamali @🌟

Prajakta Mali Instagram – आज दसऱ्याच्या निमित्ताने ‘ भोसले वंशीय- Maharaja of Nagpur; महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले, त्यांचे चिरंजीव राजे जयसिंग व संघमित्रा यांना भेटण्याचा योग आला.’
.
यासाठी आमचे स्नेही विष्णूजींचे आभार.
.
आता “प्राजक्तराज मध्ये यांच्या खजिन्यातील अलंकारांच्या प्रतिकृती बघायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये.
.
☺️
#नागपूरदौरा #भोसलेघराणं #राजे #ग्रेटभेट
#प्राजक्तराज
@chef_vishnumanohar
#prajakttamali @🌟 | Posted on 24/Oct/2023 19:32:13

Prajakta Mali Instagram – मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. 
  आयोजकांना म्हंटल,सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल. आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. 
  नवमीला नितीनजींच्या  निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं. 
 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ .. अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला..🥰
 निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहीली गेलेली ८-९ पुस्तकं दिली, नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. ) 
  आयूष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार. 😇 
.
@gadkari.nitin 🙏 
.
#केवळभाग्यवान #नागपूर #मोठामाणूस #आनंद #prajakttamali @😇
Prajakta Mali Instagram – आज दसऱ्याच्या निमित्ताने ‘ भोसले वंशीय- Maharaja of Nagpur; महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले, त्यांचे चिरंजीव राजे जयसिंग व संघमित्रा यांना भेटण्याचा योग आला.’ 
.
यासाठी आमचे स्नेही विष्णूजींचे आभार. 
.
आता “प्राजक्तराज मध्ये यांच्या खजिन्यातील अलंकारांच्या प्रतिकृती बघायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये. 
.
☺️
#नागपूरदौरा #भोसलेघराणं #राजे #ग्रेटभेट 
#प्राजक्तराज 
@chef_vishnumanohar 
#prajakttamali @🌟

Check out the latest gallery of Prajakta Mali