Shilpa Thakre Instagram – Expression Queen म्हणुन आत्ता पर्यंत तुम्हीं भरभरून प्रेम दिलयं ❤️
तुमच्या हयां प्रेमामूळे उदयापासुन मी माझा नवीन प्रवास सुरू करत आहें
माझी पहिली मालिका ‘नवी जन्मेन मी…’ ६ नोव्हेंबरपासून सोम ते शनि संध्याकाळी ७:३० वाजता सन मराठीवर सुरू होत आहें ❤️
मला खात्री आहें हया मालिकेवर सुद्धा तुम्हीं भरभरून प्रेम कराल ❤️
आशीर्वाद असु द्या ✨❤️
#shilpathakre #expressionqueen #NewSerial #NaviJanmenMe #ComingSoon #Sunमराठी #SunMarathi #सोहळानात्यांचा #SohalaNatyancha #gratitude #blessed #ganpati_bappa_morya | Posted on 05/Nov/2023 20:43:21



