Shilpa Thakre Instagram – एक पणती पेटते आणि उजाळते दाही दिशा…
दूर करते अंध:कार मनातला, फुलवते नवी आशा !
सन मराठीचा, सोहळा दिवाळीचा !
#HappyDiwali #Sunमराठी #SunMarathi #सोहळानात्यांचा #SohalaNatyancha #SanMarathichaSohalaDiwalicha | Posted on 14/Nov/2023 18:48:02