Shivani Rangole Instagram – लहानपणीपासून हे कलाक्षेत्र जिची आवड आहे!
नाटक,सिनेमा,मालिका सगळीकडे जिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.कमी वयात एवढी यशप्राप्ती करूनही इतकी नम्रता जिच्या अंगी अशा शिवानीच्या सौंदर्याचं कौतुक करायचं तरी कोणत्या शब्दात!
म्हणून मिरासीस्टुडिओस आज तिला ‘देखणी’ म्हणतंय..
Follow- @miraasistudios
#shivanirangole #tulashikvinchangalachdhada #zeemarathi #dekhanisong #dekhani #newsong #dedicated #beauty #foreverbeauty | Posted on 01/Nov/2023 20:08:16



