Shivani Rangole Instagram – ताई! तुझ्याकडून जितकं शिकावं तितकं कमीच आहे! आज तू अनुवाद केलेल्या चॉईसेस ह्या ली उ लमन ,ह्या एका अत्यंत हुशार अभिनेत्रीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं.. अभिनय क्षेत्रात उंच उंच झेप घेत असतानाच, खासगी आयुष्यात सुद्धा कसं आदर्श असावं ह्याचं उत्तम उदाहरण असणाऱ्या पुस्तकाचा तू अनुवाद करावास, ह्याचा जास्त आनंद होतो…कारण हेच साम्य आहे तुम्हां दोघींमध्ये!!! Thank you for doing this ❤️❤️❤️ @mrinalmrinal2 | Posted on 27/Oct/2023 20:40:55
Home Actress Shivani Rangole HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Shivani Rangole Instagram - ताई! तुझ्याकडून जितकं शिकावं तितकं कमीच आहे! आज तू अनुवाद केलेल्या चॉईसेस ह्या ली उ लमन ,ह्या एका अत्यंत हुशार अभिनेत्रीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं.. अभिनय क्षेत्रात उंच उंच झेप घेत असतानाच, खासगी आयुष्यात सुद्धा कसं आदर्श असावं ह्याचं उत्तम उदाहरण असणाऱ्या पुस्तकाचा तू अनुवाद करावास, ह्याचा जास्त आनंद होतो...कारण हेच साम्य आहे तुम्हां दोघींमध्ये!!! Thank you for doing this ❤️❤️❤️ @mrinalmrinal2
Shivani Rangole Instagram – ताई! तुझ्याकडून जितकं शिकावं तितकं कमीच आहे! आज तू अनुवाद केलेल्या चॉईसेस ह्या ली उ लमन ,ह्या एका अत्यंत हुशार अभिनेत्रीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं.. अभिनय क्षेत्रात उंच उंच झेप घेत असतानाच, खासगी आयुष्यात सुद्धा कसं आदर्श असावं ह्याचं उत्तम उदाहरण असणाऱ्या पुस्तकाचा तू अनुवाद करावास, ह्याचा जास्त आनंद होतो…कारण हेच साम्य आहे तुम्हां दोघींमध्ये!!! Thank you for doing this ❤️❤️❤️ @mrinalmrinal2
Check out the latest gallery of Shivani Rangole


