Shivani Rangole Instagram – लहानपणा पासून झी मराठीचे कार्यक्रम, त्यांचे सोहळे बघून वाटायचं की ह्या परिवाराचा मला भाग व्हायचंय. माझ्या करिअर ची सुरुवात झी मराठी च्या मालिकेतून २०१२ साली झाली आणि आज ‘ तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ ह्या मालिकेसाठी मला ‘ सर्वोत्कृष्ट नायिका ‘ , ‘ लक्षवेधी चेहरा ‘ आणि ‘ सर्वोत्कृष्ट जोडी ‘ हे ३ पुरस्कार मिळाले! माझ्या अत्यंत लाडक्या टीम मुळे मी रोज उत्साहात काम करू शकते. हेवा वाटावा अशी टीम आणि मालिका मला मिळाली त्या बद्दल @sharmishtharaut @gchandrakant @kavitamedhekar @hrishishelar @tejas.desai.1044 @dineshghogale2709 @sonawaneshemant @manalikolekar7 ह्यांना खूप प्रेम! आणि @zeemarathiofficial चे मनापासून आभार! 🌸❤️❤️ | Posted on 05/Nov/2023 15:28:02
Home Actress Shivani Rangole HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Shivani Rangole Instagram - लहानपणा पासून झी मराठीचे कार्यक्रम, त्यांचे सोहळे बघून वाटायचं की ह्या परिवाराचा मला भाग व्हायचंय. माझ्या करिअर ची सुरुवात झी मराठी च्या मालिकेतून २०१२ साली झाली आणि आज ' तुला शिकवीन चांगलाच धडा ' ह्या मालिकेसाठी मला ' सर्वोत्कृष्ट नायिका ' , ' लक्षवेधी चेहरा ' आणि ' सर्वोत्कृष्ट जोडी ' हे ३ पुरस्कार मिळाले! माझ्या अत्यंत लाडक्या टीम मुळे मी रोज उत्साहात काम करू शकते. हेवा वाटावा अशी टीम आणि मालिका मला मिळाली त्या बद्दल @sharmishtharaut @gchandrakant @kavitamedhekar @hrishishelar @tejas.desai.1044 @dineshghogale2709 @sonawaneshemant @manalikolekar7 ह्यांना खूप प्रेम! आणि @zeemarathiofficial चे मनापासून आभार! 🌸❤️❤️
Shivani Rangole Instagram – लहानपणा पासून झी मराठीचे कार्यक्रम, त्यांचे सोहळे बघून वाटायचं की ह्या परिवाराचा मला भाग व्हायचंय. माझ्या करिअर ची सुरुवात झी मराठी च्या मालिकेतून २०१२ साली झाली आणि आज ‘ तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ ह्या मालिकेसाठी मला ‘ सर्वोत्कृष्ट नायिका ‘ , ‘ लक्षवेधी चेहरा ‘ आणि ‘ सर्वोत्कृष्ट जोडी ‘ हे ३ पुरस्कार मिळाले! माझ्या अत्यंत लाडक्या टीम मुळे मी रोज उत्साहात काम करू शकते. हेवा वाटावा अशी टीम आणि मालिका मला मिळाली त्या बद्दल @sharmishtharaut @gchandrakant @kavitamedhekar @hrishishelar @tejas.desai.1044 @dineshghogale2709 @sonawaneshemant @manalikolekar7 ह्यांना खूप प्रेम! आणि @zeemarathiofficial चे मनापासून आभार! 🌸❤️❤️

Check out the latest gallery of Shivani Rangole



