Shivani Rangole Instagram – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गाणं वाजणार…
आता मज्जा येणार.
‘जाऊ बाई गावात’ चा हा गावरान title track तुमच्या भेटीला.
‘जाऊ बाई गावात’
4 डिसेंबरपासून, सोम- शनि, 9:30 PM
#ZeeMarathi #JaubaiGavat #MeMarathiZeeMarathi | Posted on 25/Nov/2023 10:55:09



