Home Actress Tejaswini Pandit HD Photos and Wallpapers November 2023 Tejaswini Pandit Instagram - फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो.... सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही...! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या...! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Tejaswini Pandit Instagram – फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Tejaswini Pandit Instagram - फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो.... सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही...! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या...! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Tejaswini Pandit Instagram – फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने
एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ!
माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…!
उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं !
मित्रांनो,
माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…!
शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫 | Posted on 13/Nov/2022 13:22:41

Tejaswini Pandit Instagram – फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने
एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ! 
माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…! 
उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं !
मित्रांनो, 
माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं  प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…! 
शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Check out the latest gallery of Tejaswini Pandit