Aarya Ambekar Instagram – अंबाबाईचा उदो उदो!!! शारदीय नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! देवीच्या कृपेने, नवरात्री निमित्त, पहिल्यांदाच लोकसंगीताचा “गोंधळ” हा गीत प्रकार गायची संधी मिळाली. Link story मध्ये दिली आहे. नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रीया कळवा.
With Goddess Lakshmi’s blessings, got to sing a considerably difficult and high energy genre of Folk Music, “Gondhal”. Produced by @kiran_kumawat_8090 .
Fantastic composition by @prasad_prabhakar_shinde and excellent arrangement. Penned by @mangeshkangane . | Posted on 15/Oct/2023 21:52:06



