Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers December 2023 Hemangi Kavi Instagram - काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday! माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे! माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते. Happy Birthday देव साहब! #DevAnand #100thbirthanniversary #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sareelove #coincidence Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram – काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday! माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे! माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते. Happy Birthday देव साहब! #DevAnand #100thbirthanniversary #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sareelove #coincidence Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram - काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday! माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे! माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते. Happy Birthday देव साहब! #DevAnand #100thbirthanniversary #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sareelove #coincidence Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram – काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday!
माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे!
माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते.
Happy Birthday देव साहब! #DevAnand #100thbirthanniversary

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sareelove #coincidence Mumbai, Maharashtra | Posted on 26/Sep/2023 09:44:07

Hemangi Kavi Instagram – 🌺|| श्रीगणेशचतुर्थीच्या सर्वांना खूप शुभेच्छा ||🌺

मी दुसरीत असताना एका चित्रकला स्पर्धेत काढलेलं 
“गम्पती बाप्पा” चं चित्लं! ☺️ 
यासाठी मला बक्षीस मिळालं होतं. आयुष्यातलं पहीलं बक्षीस! परीक्षकांनी या चित्राला बक्षीस देण्याचं कारण ही आवर्जून सांगितलं. ते म्हणाले चित्र म्हणून हे तेवढं छान नसलं तरी चित्रकलेला लागणारी निरीक्षण शक्ती अफाट आहे. एखाद्याने नुसतंच गणपतीचं चित्र काढलं असतं पण हीने भटजी बुवा (त्याचं detailing- जानवं, उपरणं, धोतर, शेंडी, मागे तंबोरा घेऊन बसलेली मुलगी (ती माझी ताई आहे कारण ताई गाण्याच्या class जायची आणि गणपतीत ती तिच्या सरांना साथ द्यायची), तबला वाजवणारा मुलगा (ताईच्या class मधला), उंदीरमामा, अगरबत्ती, नेवैद्य, मोदक या सर्व गोष्टींसाठी बक्षीस देतोय. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येक वर्गात जाऊन मिळालेलं बक्षीस दाखवताना काय shining वाटली होती काय सांगू!त्यांच्या या कौतुकामुळे मला प्रोत्साहन मिळालं. तेव्हाच मी चित्रकार व्हायचं ठरवून टाकलं आणि झालेही! 
गणपती म्हणजे कलेची देवता. पुढे याच कलेच्या देवतेने मला अभिनय क्षेत्रात आणलं आणि माझ्या अभिनय क्षेत्रातला श्रीगणेशा झाला! 

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #trending #shreeganeshchaturthi #ganpatibappamorya 

त.टी.: हीला एवढं लहानपणीचं कसं काय आठवतं बरं असं जर मंडाळातील काही सदस्यांना वाटलं तर हो गणपतीचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि हत्ती या प्रजाती सारखीच माझी ही memory strong आहे! म्हणून नाटकातले संवाद आम्हांला पाठ होतात! Hehe! Mumbai, Maharashtra
Hemangi Kavi Instagram – काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday! 
माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे! 
माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते. 
Happy Birthday देव साहब! #DevAnand #100thbirthanniversary 

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sareelove #coincidence Mumbai, Maharashtra

Check out the latest gallery of Hemangi Kavi