Hemangi Kavi Instagram – A Film, A Character, I am extremely proud of! Thank you Rassa @rasika_agashe for giving me ‘Meena’
रस्सा, काय गाणं लिहीलंयस गं! 😘😘😘
#जयभीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आमच्या ‘तिचं शहर होणं ‘ चित्रपटातील हे गाणे तुमच्या भेटीस आणत आहोत.
माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…
संगीत दिग्दर्शक – राहुल रानडे
गायक – नंदेश उमप
गीतकार – रसिका आगाशे
#तिचंशहरहोणं #TichaShaharHona #ACityPersonified
#DrBabasahebAmbedkar #DrBRAmbedkar #BheemraoAmbedkar #डॅाभीमरावआंबेडकर #डॅाबाबासाहेबआंबेडकर #jaibhim Mumbai, Maharashtra | Posted on 04/Dec/2023 10:57:52



