Kshitee Jog

Kshitee Jog Instagram – ११ वर्षांपुर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली!
या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली!

तुला तर माहितीच आहे @kshiteejog आपलं लय खुळ्यागत प्रेम आहे… ❤️🤗

गाणं पण तेच आहे…
(या गाण्यावर पटली राव! 🤣)

#happyanniversary | Posted on 07/Dec/2023 08:30:13

Kshitee Jog
Kshitee Jog

Check out the latest gallery of Kshitee Jog