Manava Naik Instagram – काळी राणी!!
बॉलीवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ 😇
पुढील प्रयोग-
शुक्रवार २२ डिसें. सायं. ७ वा. केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर
शनिवार २३ डिसें. रात्रौ ९.३० वा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी
रविवार २४ डिसें. रात्रौ ८ वा. येड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर
सोमवार २५ डिसें. सायं. ७.३० वा. भावे नाट्यगृह, सांगली
मंगळवार २६ डिसें. रात्रौ ८ वा. राजाराम बापू नाट्यगृह, इस्लामपूर
लेखक – रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक – विजय केंकरे
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
संगीत – अशोक पक्ती
सूत्रधार – संतोष शिदम
निर्माते – प्रिया पाटील, डॉ.माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम
प्रमुख भूमिका – डॉ.गिरीश ओक, मनवा नाईक
कलाकार- हरिश दुधाडे , आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी
लगेच bookmyshow वर जाऊन तिकिटे बूक करा…
https://in.bookmyshow.com/mumbai/plays/kaali-rani/ET00346094/bookingStep/venue
#suspensedrama #drgirishoak #manavanaikfanclub
#manavanaik #suspensethriller #marathinatak🎭 #rangbhumi🎭 #kaalirani #malharanddisha #play #theatricalplay
#stageplay #stage #theatre #actor #drama #acting #play #theater #actress #theatrelife #stageshow #stagedesign #stagelife #krishna #india #krush | Posted on 10/Dec/2023 09:09:22