Home Actress Prajakta Mali HD Photos and Wallpapers December 2023 Prajakta Mali Instagram - आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. 🥰 #timeflies . त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. . या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता 🙏 . आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या😍.) आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. #आदित्य-मेघना #♥️ . महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. 🙏 #बाबाजीलक्षअसूद्या . The Kcraft नावाच्या YouTube channel वर नुकताच; मालिकेतील कलाकारांबरोबर संवाद साधला गेला. हे २ भाग ही नक्की बघा. #jyrg #love #ramance #family #togetherness #couplegoals #prajakttamali @♥️

Prajakta Mali Instagram – आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. 🥰 #timeflies . त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. . या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता 🙏 . आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या😍.) आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. #आदित्य-मेघना #♥️ . महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. 🙏 #बाबाजीलक्षअसूद्या . The Kcraft नावाच्या YouTube channel वर नुकताच; मालिकेतील कलाकारांबरोबर संवाद साधला गेला. हे २ भाग ही नक्की बघा. #jyrg #love #ramance #family #togetherness #couplegoals #prajakttamali @♥️

Prajakta Mali Instagram - आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. 🥰 #timeflies . त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. . या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता 🙏 . आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या😍.) आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. #आदित्य-मेघना #♥️ . महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. 🙏 #बाबाजीलक्षअसूद्या . The Kcraft नावाच्या YouTube channel वर नुकताच; मालिकेतील कलाकारांबरोबर संवाद साधला गेला. हे २ भाग ही नक्की बघा. #jyrg #love #ramance #family #togetherness #couplegoals #prajakttamali @♥️

Prajakta Mali Instagram – आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. 🥰
#timeflies
.
त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं.
.
या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता 🙏
.
आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम.

आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या😍.)
आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत.
#आदित्य-मेघना #♥️
.
महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. 🙏
#बाबाजीलक्षअसूद्या
.
The Kcraft नावाच्या YouTube channel वर नुकताच; मालिकेतील कलाकारांबरोबर संवाद साधला गेला. हे २ भाग ही नक्की बघा.

#jyrg #love #ramance #family #togetherness #couplegoals #prajakttamali @♥️ | Posted on 25/Nov/2023 12:05:02

Prajakta Mali Instagram – So so happy to be part of the Garnier family…
Loved to flaunt my real hair…
( होय; हे माझे खरे केस आहेत.{no extension-no fake model’s hair } in fact ह्या add मुळेच सध्या केस रंगवलेले दिसत आहेत.)
.
#lovedit #goodhair #prajakttamali

Check out the latest gallery of Prajakta Mali