Reshma Shinde Instagram – राजश्री मराठी आणि स्टार प्रवाहच्या मंगळागौर सोहळ्यात आम्ही कलाकारांना दागिने ओळखण्याचा टास्क दिला. पहा दागिने ओळखण्यात कोण ठरलं अव्वल!🤩
राजश्री मराठी आणि स्टार प्रवाहकडून यंदाच्या श्रावणात खास भेट!♥️
सादर करत आहोत ‘चला खेळूया मंगळागौर’
@star_pravah @rajshrimarathi
📍Location : @hoteltiptopplaza
✅ @tiptopmithaiwala.social
🛍️ Gifting Partner : @vastrakala_paithani_
#मंगळागौर | #Manglagaur
#चलाखेळूयामंगळागौर | #ChalaKheluyaMangalagaur
#RajshriMarathiExclusive | Posted on 09/Aug/2023 18:26:41



