Rutuja Bagwe Instagram – काल स्वतःला प्रमुख भूमिकेत मोठ्या पद्द्यावर पाहिलं 😃🥹
“लंडन मिसळ” नायिका/नायक म्हणून माझा पहिला चित्रपट
Thank a ton @sureshgpai @jalindar.kumbhar @abinternationalfilms माझ्या कामावर विश्वास ठेऊन अदिती/आदित्य हया भन्नाट व्यक्तिरेखा साकारण्याची मला संधी दिलीत ❤️
@sharmilarajaramshindeactor Thanks a ton dear
खूप शिकायचय ,खूप प्रवास कारायचाय लांबचा पल्ला गाठायचाय पण सुरुवात झाली ह्याचा आनंद आणि अभिमान आहे 😇 | Posted on 09/Dec/2023 17:50:54



