Shivani Rangole Instagram – अधिपती आणि अक्षराने स्वीकारलंय ‘जाऊ बाई गावात’ hook step चॅलेंज.
तुम्ही हि hook step तुमच्या स्टाईलमध्ये करा आणि डान्सचा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावरून पोस्ट करा.
आम्हाला टॅग करायला विसरू नका.
काही निवडक व्हिडिओ झी मराठीच्या सोशल मिडियावर पोस्ट केले जातील.
खेळ सुरु होणार…
4 डिसेंबरपासून, सोम- शनि, 9:30 PM
#ZeeMarathi #JaubaiGavat #JBGHookStepChallenge | Posted on 29/Nov/2023 14:30:30