Vaidehi Parashurami Instagram – दिवाळी म्हणजे आनंद…
नटण्या-थटण्याचा, खरेदीचा, गाठी-भेटींचा, फराळ बनवण्याचा-फराळ फस्त करण्याचा, एकूणच या सणाचा!
तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा! ✨
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंददायी ठरो!!! 🪔
#diwali2023 #happydiwali
#meretumharesabkeliyehappydiwali | Posted on 14/Nov/2023 17:44:30