Amruta Subhash Instagram – पुनश्च हनिमून
NMACC येथील Studio Theatre मध्ये.
दिनांक ११ जाने रात्री ८ वा.
https://in.bookmyshow.com/plays/punashcha-honeymoon/ET00357169
स्टुडिओ थेटर २५० प्रेक्षक संख्या असलेला समीप रंगमंच आहे. नाटक अक्षरशः आपण घरात बघतो आहोत असे वाटते. लाईट्स आणि साऊंड सिस्टिम अफाट आहे. हा अनुभव नाटकातल्या दर्दी प्रेक्षकांनी घेतलाच पाहिजे. | Posted on 04/Jan/2024 13:08:33