Home Actress Pooja Sawant HD Instagram Photos and Wallpapers January 2024 Pooja Sawant Instagram - On this special day, I’m thankful to God for forming our bond. You’ve always been the pillar of strength in our relationship. May your day and the coming year be as beautiful as your smile. Happy Birthday Love! 🎉❤️

Pooja Sawant Instagram – On this special day, I’m thankful to God for forming our bond. You’ve always been the pillar of strength in our relationship. May your day and the coming year be as beautiful as your smile. Happy Birthday Love! 🎉❤️

Pooja Sawant Instagram - On this special day, I’m thankful to God for forming our bond. You’ve always been the pillar of strength in our relationship. May your day and the coming year be as beautiful as your smile. Happy Birthday Love! 🎉❤️

Pooja Sawant Instagram – On this special day, I’m thankful to God for forming our bond. You’ve always been the pillar of strength in our relationship. May your day and the coming year be as beautiful as your smile. Happy Birthday Love! 🎉❤️ | Posted on 25/Jan/2024 06:58:40

Pooja Sawant Instagram – वरील फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन बायका, माफ करा एक बाई आणि दुसरी पुढच्या महिन्यात होऊ घातलेली बाई… बाईचं  नाव रेणुका आणि होऊ घातलेलीच नाव पूजा… नीट बघाल तर दोन्ही नावं देविंशी संबंधित, देवीच म्हणाना… तर, या दोन देव्या माझ्या आयुष्यात आल्या, एक जिवाभावाची प्राणप्रिय बायको म्हणून तर दुसरी जिवाभावाची प्राणप्रिय मैत्रीण म्हणून…

        एवढं सगळं लिहिण्याच कारण आज माझ्या जिवाभावाच्या प्राणप्रिय मैत्रिणीचा शेवटचा वाढदिवस, माफ करा माफ करा, स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस… पुढच्या महिन्यात तीच लग्न आहे म्हणून स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस असं म्हणालो… तर तिला या स्वतंत्र वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…

        पुढच्या वर्षीपासून बंधनातल्या शुभेच्छा देईन… कारण पुढच्या वर्षीपासून नवरा नावाचं बंधन गळ्यात असेल तुझ्या म्हणून आज स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस मनाप्रमाणे जगून घे, खूप मज्जा कर, धुडगूस घाल… तशी तू बंधन मानणारी आणि कोणाला घाबरणारी ( मलासोडून) मुलगी नाहीस तरीही नवरा नामक धाक हा थोडासा का असेना असतोच…

        आता म्हणाल लिहायचं तर मैत्रिणीबद्दल होतं तर बायकोचा दिखावा कशाला तर आपल्या पेक्षा अवाजवी महत्त्व दुसऱ्या मुलीला दिले तर बायको नामक प्राणी कुठल्याही थराला जाऊ शकतो.. (माझी बायको तशी नाही ती माझ्या धाकात आहे असे फक्तं आणि फक्तं मीच मानतो)

Many Many Happy Returns Of The Day dear Pooja  @iampoojasawant 🎂🎉🎉⭐🌟♥️♥️
Pooja Sawant Instagram – What a wonderful celebration of our birthday girl Pooja Di Di with wonderful people 🥳🎉🥰

Check out the latest gallery of Pooja Sawant