काय लिहु दादा तुझ्या बद्दल. जेवढ लिहु तेवढ कमिच आहे. पण खरच भाऊ होण सोपं नसत हे कळल मला. पण त्याहुनही कठीण असत ते भाऊ असण्याचि जवाबदारी निभवण. प्रत्यक भाऊ हा बहिणीचा हिरोच असतो पण तु खरच माझा सुपरहिरो आहेस ( थोडं टिपिकल वाटेल अस म्हणं ) पण तु एक भाऊ म्हणुन कधीच कमि पडला नाहीस. मला कधीच मित्र मैत्रीणचि गरज लागली नाही करण तुच नेहमि माझा मित्र बणुन राहीला. शुट माझं असल तरी कामाचि सुट्टी टाकुन माझ्या बरोबर स्वतःचि झोप मोड करुन माझ्या सोबत जागतो. कितिही भुक लागली असेल तरी माझ्या सोबतच जोवतो. मि सगळ व्यवस्थित घेतलय ना ह्याचि १० वेळा खात्री करतो. मला काही हवं असेल तर ते कुठुनही कसही शोधुण आणतो. माझा भाऊ कमि आई जास्त आहेस तु. माझ्या कडुन किति चुका झाल्या त्यांना माफ केलस. बच्चु तुला हवं ते कर मि आहेना पाठिशी अस नेहमि म्हणुन माझ्या सोबत खंबिरपणे उभा असतो. बच्चु तु हे चुकिच करतेस म्हणुन मला नेहमि बरोबर रस्ता दाखवतो. बच्चु तुला काय खायला आणु का? मि कसा दिसतोय? मला हे छान वटेल का? मि असे केस कापु का? चल आज बाहेर जाऊया का?…हे सगळ नेहमि विचारतो आणि मि जस म्हणेल तस ऐकतो. दादा तु कधीच बदलु नकोस. कोणी साथ देउ नाही देउ पण मि तुझी सथ कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक परीस्थितित तुझी बहिण कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या सारखा भाऊ प्रत्येक मुलीला मिळो. मागच्या जन्माच पुण्य असेल माझ जे मला तु भाऊ म्हणुन मिळाला. बायके आली कि विसरु नकोस बहिणीला. कितिही भांडलो आपण तरी मला कधी एकट नको सोडु. आई आणि मला तुच आहेस. आज तुला मनापासुन THANKS म्हणते दादा. तु आहेस म्हणुन आज श्रद्धा पवार आहे. माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजच्या खुप खुप शुभेच्छा♥️🌍 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #brosis #brother #sister #instagood #instagram #instadaily #explore #explorepage #exploremore #diwali #festival #bhaidooj #shraddhapawar #viralpost #viral