Home Actress Spruha Joshi HD Photos and Wallpapers January 2024 Spruha Joshi Instagram - तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? माझ्यामधल्या रिकाम्या जागा किती अलगद भरुन काढतोस.. एकटक पाहतोस माझ्याकडे तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस.. भर दुपारच्या काहिलीत थंडगार शेज होतोस.. ओठांवर ओठ ठेवून माझ्या आतच एक कविता विणून हलकेच निघून जातोस.. तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? घरी येऊन कागदावर मी लिहून काढते ओळी तुझ्या माझ्या आठवणींनी भरून जाते झोळी.. नितळ स्वच्छ होतं मन अख्खं जग सुंदर होतं.. कधीकाळचं साचलेलं सगळं मौन बोलकं होतं शब्द होतोस तूच, किती खदखदून हसतोस… येतंय का लक्षात, किती.. किती सहज मला पूर्ण करतोस..!! - स्पृहा 🌸🫠

Spruha Joshi Instagram – तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? माझ्यामधल्या रिकाम्या जागा किती अलगद भरुन काढतोस.. एकटक पाहतोस माझ्याकडे तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस.. भर दुपारच्या काहिलीत थंडगार शेज होतोस.. ओठांवर ओठ ठेवून माझ्या आतच एक कविता विणून हलकेच निघून जातोस.. तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? घरी येऊन कागदावर मी लिहून काढते ओळी तुझ्या माझ्या आठवणींनी भरून जाते झोळी.. नितळ स्वच्छ होतं मन अख्खं जग सुंदर होतं.. कधीकाळचं साचलेलं सगळं मौन बोलकं होतं शब्द होतोस तूच, किती खदखदून हसतोस… येतंय का लक्षात, किती.. किती सहज मला पूर्ण करतोस..!! – स्पृहा 🌸🫠

Spruha Joshi Instagram - तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? माझ्यामधल्या रिकाम्या जागा किती अलगद भरुन काढतोस.. एकटक पाहतोस माझ्याकडे तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस.. भर दुपारच्या काहिलीत थंडगार शेज होतोस.. ओठांवर ओठ ठेवून माझ्या आतच एक कविता विणून हलकेच निघून जातोस.. तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? घरी येऊन कागदावर मी लिहून काढते ओळी तुझ्या माझ्या आठवणींनी भरून जाते झोळी.. नितळ स्वच्छ होतं मन अख्खं जग सुंदर होतं.. कधीकाळचं साचलेलं सगळं मौन बोलकं होतं शब्द होतोस तूच, किती खदखदून हसतोस… येतंय का लक्षात, किती.. किती सहज मला पूर्ण करतोस..!! - स्पृहा 🌸🫠

Spruha Joshi Instagram – तुझ्या लक्षात आलंय,
किती सहज मला पूर्ण करतोस?
माझ्यामधल्या रिकाम्या जागा
किती अलगद भरुन काढतोस..

एकटक पाहतोस माझ्याकडे
तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस..
भर दुपारच्या काहिलीत
थंडगार शेज होतोस..
ओठांवर ओठ ठेवून
माझ्या आतच एक कविता विणून
हलकेच निघून जातोस..
तुझ्या लक्षात आलंय,
किती सहज मला पूर्ण करतोस?

घरी येऊन कागदावर मी
लिहून काढते ओळी
तुझ्या माझ्या आठवणींनी
भरून जाते झोळी..
नितळ स्वच्छ होतं मन
अख्खं जग सुंदर होतं..
कधीकाळचं साचलेलं
सगळं मौन बोलकं होतं
शब्द होतोस तूच,
किती खदखदून हसतोस…

येतंय का लक्षात,
किती.. किती सहज मला पूर्ण करतोस..!!

– स्पृहा 🌸🫠 | Posted on 03/Jan/2024 11:02:55

Spruha Joshi Instagram – Throwback picture

#spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #marathitelevision Mumbai, Maharashtra
Spruha Joshi Instagram – Starting a fresh! With these lovely people! 😍  P.S. This video was taken at 2 am when I was way past my bed time!!! 😆  @varadinsta @rohan_rane @pj.priyanka.jadhav @vin_pin @dahiyadisha @kk9686 @mayurigawas @bijolr @sonalim30 @dhavalshah.9 @disha.visharia @siddharthprabhu @aditi.raut.9885 @v_vrajs @alokbramhe @shwetabramhe86 @rraj1085 @piyu278

Check out the latest gallery of Spruha Joshi