Most liked photo of Tejaswini Pandit with over 248.6K likes is the following photo

We have around 65 most liked photos of Tejaswini Pandit with the thumbnails listed below. Click on any of them to view the full image along with its caption, like count, and a button to download the photo.

248.6K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : आदरणीय राजसाहेब ठाकरे, 20 वर्ष झाली आपल्या परिचयाला ! पण संवाद कदाचित हल्लीच झाला तुमचं खुप कौतुक वाटतं मला… इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व… राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्य म्हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता ! स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात…इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत… राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेहराव आणलात आणि आमच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंत! हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात ? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे…कारण कर नाही त्याला डर कशाला ! मुख्य म्हणजे तुमच्या जाणिवा अजूनही जिवंत आहेत ! तुमच्या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं “राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे !” तुमच्यासारख्या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्यावर बरसत राहो कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब 🧡Likes : 248623

120.3K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : Seeking your blessings and love as we embark on this beautiful new journey, producing my first Marathi film along side a very experienced @tejaswini_pandit ❤️ Cant wait for y’all to experience the collaborative effort’s of @nadiadwalagrandson presents, @sahyadrifilms helmed by @tejaswini_pandit and in association with Jophiel Enterprise, led by yours truly #WardaNadiadwala See you all very soon 🧿🤗Likes : 120328

110.1K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : मी कशाला आरशात पाहू ग… मी कशाला बंधनात राहू ग.. मीच माझ्या रूपाची राणी ग !! @jizajewellerystudio u hv a beautiful collection Chokers are my favorite 💖 Shalu 😘 my saviorLikes : 110087

106.1K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : प्रिय राजसाहेब हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता ! साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही , किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा ! आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे 🙏🏼 मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! हसत रहा साहेब 🩷 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #rajsahebthackeray #vadhdivsachya_hardik_subhechhaLikes : 106053

93.2K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : || गणपती बाप्पा मोरया || माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर share करतेय… “माझी स्वतःची नवीन कार…. माझ्यासाठी कार ही कधीच luxury नव्हती, necessity होती… पण मी स्वतःला एक luxurious #madeinindia कार गिफ्ट करू शकले ह्यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे. आजपर्यंत खूप प्रवास केला… पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं..आता नुसता प्रवास नाही करायचा ..आता प्रवासाची “मज्जा लुटायची… ” आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा “बाबा”…तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं… Thank you Mahindra ( @sahyadrimotorspune ) , Sharad ji for this extremely prompt service and treating me like a family ! I am confident that in this new journey, this car will prove to be a sturdy support along the way! #grateful #gratitudeonly #xuv700 #MahindraLikes : 93228

74K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : चालीवरून गाणं आठवलं का ? पी लूं, पिल्लू नाही….. क्या पी लूं ? ते शेवटच्या फोटोत दिसतंय 🤪 प्लीज ह्या joke साठी मला माफ करा 🫣😂Likes : 73961

70.5K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : Did u check on Me ? Did u look for Me ? #trendingsongs #tejaswinipanditLikes : 70539

66.4K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : सुख कळले 🌸 कधीतरी कामानिमित्त थोडं फार नटावं वाटतं…. काल “अहो विक्रमार्का” ह्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी थोडी सजलेले🙈Likes : 66424

65.3K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : With every sunset a new hope is born, and an old expectation dies.”- Noor UnnaharLikes : 65304

60.5K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : गणपती बाप्पा मोरया…2023 . . कलावंत ढोल पथक😎 @tejaswini_pandit❤️ @kalaawantdholpathak #pune #ganpatibappamorya #ganpatifestival #kalawantdholpathak #dholpathak #vibe #expression #viral #trendingLikes : 60492

58.2K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : बाळगणेश विराजमान मोरया 🌸 हे उर्वरित आणि येणारं वर्ष सगळ्यांसाठी “ येक नंबर” असावं एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🏼☺️Likes : 58187

55.7K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : आजचा नखरा पण मराठीच असायला हवा नाही का ?? 😉 माय माझी “मराठी “ #अभिजातभाषा मराठीसाठी झटलेल्या आणि मराठी टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकाला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🧡Likes : 55718

52.2K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं…. म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये 😝 Watch me in Adipurush as “शूर्पणखा” 😶🤭🤪 In Cinemas from TODAY !! #jaishreeram #Adipurush #shurpankhaLikes : 52224

51.5K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : माझी आई स्वामी समर्थांची वर्षानुवर्षे भक्ती करते.नितांत प्रेम तिचं त्यांच्यावर. (मी पण स्वामींना प्रेमाने आजोबा म्हणते ) योगायोगाने आई चा वाढदिवसही जवळ आला होता. वाटलं बाकी वेगळं काहीतरी देण्यापेक्षा तिला स्वामींची सुबक मूर्ती द्यावी. माझा शोध सुरू झाला. आणि मग अनेक अनुभव येऊ लागले. एका गुरुवारी अचानक भावाने स्वामींची अक्कलकोट हून आणलेली फोटो फ्रेम दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या ओळखीतल्या गुरुजींनी संक्षिप्त गुरूचरित्र दिले, असे अनेक अनुभव येऊ लागले ‘डोळ्यात भरेल’ अशी मूर्ती शोधत होते (बस हीच असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ) अनेकांनी शोधायला मदत ही केली… मग शेवटी ते म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही. Instagram scroll करताना स्वामी भक्त केदार शिंदे दादाच्या एका फोटो मधली मूर्ती पाहिली आणि लगेच त्याला फोन केला….ही मूर्ती कुठून घेतलीस…त्वरित फोन वर एक नंबर त्याने पाठवला स्वामी आर्ट्सच्या विश्वंभर साळसकर ह्यांचा…त्यांच्याकडे एक से एक मूर्त्या पाहायला मिळाल्या… कलाकार हा फक्त मूर्ती बनवत नाही तर त्याच्यात जीव भरतो, ह्यावर ठाम विश्वास बसला… स्वामींचं हे रूप पाहिल्यावर एक क्षणही न दवडता मी आजोबांना घरी या अशी विनंती केली. आणि मनात अनन्य श्रद्धा असणार्या कोणालाच स्वामी नाराज करत नाहीत. अखेर आईच्या वाढदिवसाला आजोबांनी विनंती ऐकली आणि घरी आले. प्रचंडं ऊर्जा देतात ते आम्हाला. रोज आमच्याकडे बघतात आणि म्हणतात, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ता क : आजही गुरुवारंच ♥️🙏 मूर्तीसाठी संपर्क : विश्वंभर साळसकर – 9004230032 #shreeswamisamarth #bhiunakosmitujhyapathishiahe #swamibhakt #tejaswinipandit #akkalkotswamisamarthmaharajkijaiLikes : 51477

49.6K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : माझं न संपणारं प्रेम (साडीसाठीचं) 😛 जमलय ?? माझ्या बालमित्राने मला साडी आवडते म्हणून मागच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली होती. ती खूप दिवसांनी खणातून बाहेर काढली आणि इव्हेंटसाठी नेसली ! साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही. बरोबर ना ? @mirchi_rj_adhishh u know what I look best in 💝 Thank YouLikes : 49619

47.1K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : Protect your peace !! . . #tejaswinipandit #hydrophobic #🌊Likes : 47125

44.5K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : 🌸 Manmarziyan ! #tejaswinipanditLikes : 44503

43K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : Focusing on the Love 💗 . . #thankyouforthelove #adipurush #shurpankha #tejaswinipanditLikes : 42973

42.6K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : काहीच कृत्रिम नको…! सकाळचा चेहरा असाच असतो नाही का ? सध्या शरीरात inflammation खूप आहे, त्यावर काम चालू आहे. लवकर बरं व्हायचं आहे. Health First हेच ह्यावर्षीचं resolution नाही, ध्यास आहे.Likes : 42551

39.7K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ! मराठीतलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ?? माझी तुमची आवड जुळली तर पुढच्या पोस्ट ला तुम्ही सुचवलेलं गाणं 🫶🏼 ह्या निमित्ताने तरी तुमच्याशी संभाषण होईल नाही का ? ता.क कार selfies वाढलेत. आयुष्य गाडीतच चाललं आहे असं वाटतंय 🫣Likes : 39650

39.3K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : || स्वामी ॐ || गुरु वार 🌸 मूर्तीसाठी संपर्क : विश्वंभर साळसकर – 9004230032 #आजोबा #भिऊनकोसमीतुझ्यापाठीशीआहेLikes : 39315

38.3K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : राजा माणूस ! मा.राज साहेबांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर साकारला गेलेला भव्य दीपोत्सव ! ह्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला आणि त्या निमित्तानेच त्यांच्यातल्या कलाप्रेमीला प्रत्यक्षात काही तासांसाठी अनुभवता आलं. धन्यवाद @ameyakhopkar ह्या आनंददायी अनुभवासाठी. जय महाराष्ट्र 🚩 #दिवाळी #महाराष्ट्रनवनिर्माणसेनाLikes : 38269

37.6K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : रंगले जयाचे रंगी मी………🕊️Likes : 37556

34.9K Likes – Tejaswini Pandit Instagram
Caption : दिवाळीचा नखरा 🪔 जमलाय ना ? सर्वांना मंगलमय आणि मनापासून शुभेच्छा 🌟Likes : 34870