Aanand L. Rai Instagram – आम्हाला तर बाई एवढी मज्जा आली, एवढी मज्जा आली की एवढी मजा कधी कोणाला आलीच नसंल!!!
दुसऱ्या आठवड्याचा विक डे, पण तरी हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे…
कमाल आहे… पण सगळी कमाल तुमची आहे!
धन्यवाद मंडळी! मनःपुर्वक धन्यवाद!
#jhimma2 #झिम्मा२ #housefull #incinemas #runningsuccessfully #overwhelming #thankyou #grateful | Posted on 06/Dec/2023 21:11:37



