Prasad Oak

Prasad Oak Instagram – नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक म्हणजे ‘लहानपण देगा देवा’. बाळ कोल्हटकरांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत या नाटकातून मोठ्या माणसांमध्ये आढळणाऱ्या दांभिकपणावर ताशेरे ओढले आहेत. लहान मुलांमध्ये असलेला निरागसपणा मोठ्यांमध्येही आला असता तर समाजाची वीण नेटकेपणाने घातली गेली असती आणि जग सुंदर झालं असतं, अशी या नाटकाची थीम आहे.

#natak #natakupdates #marathi #theatre#natak #theatre #actor #drama #marathinatak #marathi #natakmemes #ekankika #pune #natakmandali #play #acting #theatrememes #mumbai #art #rangbhumi #stage #marathitheatre #marathimeme #purushottamkarandak #artist #natakmeme #indiantheatre #theater #performance #comedy #marathimeme | Posted on 21/Feb/2024 23:00:47

Prasad Oak

Check out the latest gallery of Prasad Oak