Aditi Dravid Instagram – खास लोकाग्रहास्तव….
पुनश्च मंगळागौर 2.0 💕🧿
“बाई पण भारी देवा” या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाण घेत 50 दिवसही पार केले..
तुमचं अफाट प्रेम या चित्रपटाला आणि आम्हा सर्व कलाकारांना लाभत आहे याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
यातल्या “मंगळागौर” या गाण्या ची रिल्स
अगदी जगभरातून,विविध वयोगटातल्या प्रेक्षकांनी केली!
मग या आमच्याच गाण्यावर ताल धरण्याचा मोह आम्ही कसा आवरू शकू?!
स्वतःच्या गाण्यावर नृत्य करण्याचा आनंद काही वेगळाच!
तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडून आणि माझी प्रिय मैत्रीण अदिती द्रविड हिच्याकडून श्रावणाची ही नृत्यमय भेट ❤️
Saree and jewelry @navinyas_handloom
Makeup : @visagemakeover
Hair : @balikatandale.makeupartist
Shot by : @mangalyamfilms and @pradeepbhosale64
Edited by @amgeditstudio
Special thanks @golandeyogesh
.
.
Music @sai_piyush_ @sai
Singer @savanieeravindrra
Lyrics @aditi_vinayak_dravid
.
.
#savanieeravindrra #aditidravid #rajshrimarathi #mangalagaur #baipanbhaarideva #originalsinger #singerdancer #marathimuli #nauvarisaree | Posted on 23/Aug/2023 10:24:40



