Amruta Subhash Instagram – I so liked what @karanjohar said that only an actor like @konkona could have directed this! I have felt this so many times while shooting for this film.. thank you @karanjohar for putting it in such apt words. I am deeply touched by your words..This particular scene is my personal favourite and I am so happy it is touching so many minds. I have coined a term ‘ब्रह्मक्षण’ for those divine moments that make you forget about the surrounding and make you one with an emotion. This scene has given me many such moments. Love you @tillotamashome my partner in crime. A big tight hug to you and koko! Thank you @cinema__learner for this edit ❤️
कोंकोणासारखी उत्तम अभिनेत्रीच असा प्रसंग इतक्या ताकदीनं दिग्दर्शित करू शकेल हे कारण जोहर चं वाक्य मला मनापासून पटलं कारण मला स्वतः ला तिचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात काम करताना हे अनेक वेळी वाटून गेलं. करण नं ते फार अचूक शब्दात मांडलं.हा प्रसंग मला स्वतः ला फार जवळचा वाटतो. काम करताना काही क्षण असे असतात जेव्हा तुम्ही भवताल आणि स्वतः ला विसरून एखाद्या भावनेशी पूर्ण तादात्म्य पावता. मी अशा क्षणांना ब्रम्हक्षण म्हणते. हा प्रसंग चित्रित होत असताना मला असे अनेक क्षण गवसले. त्यासाठी मी कोंकोना आणि तिलोत्तमाची कायम ऋणी असेन. आणि माझ्या संपूर्ण टीम ची सुद्धा! | Posted on 11/Dec/2023 13:40:47
Home Actress Amruta Subhash HD Instagram Photos and Wallpapers February 2024 Amruta Subhash Instagram - I so liked what @karanjohar said that only an actor like @konkona could have directed this! I have felt this so many times while shooting for this film.. thank you @karanjohar for putting it in such apt words. I am deeply touched by your words..This particular scene is my personal favourite and I am so happy it is touching so many minds. I have coined a term ‘ब्रह्मक्षण’ for those divine moments that make you forget about the surrounding and make you one with an emotion. This scene has given me many such moments. Love you @tillotamashome my partner in crime. A big tight hug to you and koko! Thank you @cinema__learner for this edit ❤️
कोंकोणासारखी उत्तम अभिनेत्रीच असा प्रसंग इतक्या ताकदीनं दिग्दर्शित करू शकेल हे कारण जोहर चं वाक्य मला मनापासून पटलं कारण मला स्वतः ला तिचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात काम करताना हे अनेक वेळी वाटून गेलं. करण नं ते फार अचूक शब्दात मांडलं.हा प्रसंग मला स्वतः ला फार जवळचा वाटतो. काम करताना काही क्षण असे असतात जेव्हा तुम्ही भवताल आणि स्वतः ला विसरून एखाद्या भावनेशी पूर्ण तादात्म्य पावता. मी अशा क्षणांना ब्रम्हक्षण म्हणते. हा प्रसंग चित्रित होत असताना मला असे अनेक क्षण गवसले. त्यासाठी मी कोंकोना आणि तिलोत्तमाची कायम ऋणी असेन. आणि माझ्या संपूर्ण टीम ची सुद्धा!
Amruta Subhash Instagram – I so liked what @karanjohar said that only an actor like @konkona could have directed this! I have felt this so many times while shooting for this film.. thank you @karanjohar for putting it in such apt words. I am deeply touched by your words..This particular scene is my personal favourite and I am so happy it is touching so many minds. I have coined a term ‘ब्रह्मक्षण’ for those divine moments that make you forget about the surrounding and make you one with an emotion. This scene has given me many such moments. Love you @tillotamashome my partner in crime. A big tight hug to you and koko! Thank you @cinema__learner for this edit ❤️ कोंकोणासारखी उत्तम अभिनेत्रीच असा प्रसंग इतक्या ताकदीनं दिग्दर्शित करू शकेल हे कारण जोहर चं वाक्य मला मनापासून पटलं कारण मला स्वतः ला तिचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात काम करताना हे अनेक वेळी वाटून गेलं. करण नं ते फार अचूक शब्दात मांडलं.हा प्रसंग मला स्वतः ला फार जवळचा वाटतो. काम करताना काही क्षण असे असतात जेव्हा तुम्ही भवताल आणि स्वतः ला विसरून एखाद्या भावनेशी पूर्ण तादात्म्य पावता. मी अशा क्षणांना ब्रम्हक्षण म्हणते. हा प्रसंग चित्रित होत असताना मला असे अनेक क्षण गवसले. त्यासाठी मी कोंकोना आणि तिलोत्तमाची कायम ऋणी असेन. आणि माझ्या संपूर्ण टीम ची सुद्धा!
Check out the latest gallery of Amruta Subhash


