Home Actress Prajakta Mali HD Photos and Wallpapers February 2024 Prajakta Mali Instagram - २ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला… . कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींग मध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं. . सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. - नियम व अटी लागू.) . संपर्क - ९८८११५२१३९ - गौतम. . ह्या बालिकाश्रमासाठी आमदार श्री. हितेंद्र ठाकूर व परिवाराचे आभार. 🙏 . (भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.)

Prajakta Mali Instagram – २ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला… . कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींग मध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं. . सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. – नियम व अटी लागू.) . संपर्क – ९८८११५२१३९ – गौतम. . ह्या बालिकाश्रमासाठी आमदार श्री. हितेंद्र ठाकूर व परिवाराचे आभार. 🙏 . (भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.)

Prajakta Mali Instagram - २ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला… . कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींग मध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं. . सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. - नियम व अटी लागू.) . संपर्क - ९८८११५२१३९ - गौतम. . ह्या बालिकाश्रमासाठी आमदार श्री. हितेंद्र ठाकूर व परिवाराचे आभार. 🙏 . (भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.)

Prajakta Mali Instagram – २ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला…
.
कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींग मध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं.
.
सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे.
(राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. – नियम व अटी लागू.)
.
संपर्क – ९८८११५२१३९ – गौतम.
.
ह्या बालिकाश्रमासाठी आमदार श्री. हितेंद्र ठाकूर व परिवाराचे आभार. 🙏
.
(भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.) | Posted on 16/Feb/2024 19:03:27

Prajakta Mali Instagram – About 3 days ago…
#latepost
.
साई भंडारा – विरार..
.
Glad, I got the opportunity to have great conversation with @govinda_herono1, Bhai, Appa Thakur, @uttungthakur and Thakur family. 
.
#gratitude #prajakttamali @😇
Prajakta Mali Instagram – On the day of Love, Sharing my love life with you all. #prajaktkunj 😅🤪.
.
Launching our brand new website and social media handles today…
.
Website- www.prajaktkunj.com
Insta- @prajaktkunj 
FB – Prajaktkunj 
#kunj #nature #mountains #trees #greenery 
My true love @♥️. #true in every #sense 
.
बाकी यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन- दिनाच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा..♥️
#एकलाचलोरे 🤪
.
बाकी…
Don’t love, Be the love. हे ब्रीदवाक्य स्मरणी आहेच..
.
#love #prajakttamali @♥️

Check out the latest gallery of Prajakta Mali