Sonalee Kulkarni Instagram – महासंस्कृती महोत्सव लातूर अंतर्गत
विभागीय १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संम्मेलनाच्या
निमित्ताने आयोजित परिसंवाद घडवित असताना चे काही क्षणचित्रे …
@varshathakur_ias @sambhajipatil77 @vilas_bade_official यांच्या सोबत
“नाटक माझ्या चष्म्यातून” या विषयावर खास गप्पा मारता आल्या
या बद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे @laturnatyasammelan आणि लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आभार 🙏🏻
#sonaleekulkarni #marathimulgi #maharashtra #mahasanskrutimahotsav #marathwada #latur
Sari @royaltasta Latur लातूर | Posted on 26/Feb/2024 18:23:02