Tejaswini Pandit Instagram – ॥ म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात ॥
“दिल्लीपती”कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती”ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत
जय भवानी 🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
लवकरच चित्रपटगृहात…
#Swarajya_Kanika_Jijau #swarajyakanikajijau #Jijamata #Aaisaheb #Rajamata
@tejaswini_pandit
निर्मिती- @6firefliesproducttions @jijauthefilm
लेखक /दिग्दर्शक – @annujah_deshpande
#Jadhav #Bhosale #history #birthanniversary #jijau #chatrapati #shivray #rajmata #rajmatajijau #मराठी #म #महाराष्ट्र
#fyp #fypシ #homepage #explore | Posted on 12/Jan/2024 10:00:03