Amitabh Bachchan Instagram – प्रशांत दामले यांचा १२,५०० प्रयोगांचा वि क्रम आज होतो आहे. फक्त ३९ वर्षां त एवढे प्रयोग करणं ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे! मी प्रशांतजींच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्या १००० व्या प्रयोगाला गेलो होतो आणि तेव्हापासून मी प्रशांतजींच्या कामाचा चाहता आहे. आजही लोकांना मराठी नाटकावर प्रेम करायला लावण्यात प्रशांतजींचं मोठं योगदान आहे.
आज मी उपस्थि त नसलो तरी मनाने मी ति थेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना आणि सर्व कलाकारांना हार्दि क शुभेच्छा!
Today, Prashnat Damle ji is performing his record 12,500th show. And reaching this milestone in just 39 years is another great feat in itself! I was in the audience when Prashant ji did the 1000th show of Eka Lagnachi Goshta and have been a fan of his craft since then. He is one of the biggest reasons why people are still in love with Marathi theatre.
I might not be physically present at this glorious occasion, but my mind and heart are there with you. I would like to extend my best wishes to Prashant
ji and all the other performers!
@damleprashant | Posted on 06/Nov/2022 19:36:49