Genelia D’Souza Instagram – गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो.
हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.
‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न. हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडीओ आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असुच शकत नव्हती.
ही शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे.
आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा , छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो.
Bringing the epic life of Shri Chhatrapati Shivaji Maharaj on celluloid has been our long standing passion.
We embark on a noble quest, not merely to produce a film, but to weave a narrative thread that enriches the tapestry of our culture and history. ‘Raja Shivaji’ is our biggest dream and we couldn’t have found a better partner than Jyoti Deshpande and Jio Studios, who have the legacy of doing the unthinkable. It’s not only a huge honour but immense responsibility, and we seek your good wishes as we pursue our calling.
#JyotiDeshpande @riteishd @officialjiostudios @mumbaifilmcompany @deshmusic sivan_santosh @ajayatulofficial
#rajashivaji #chhatrapatishivajimaharaj #shivjayanti | Posted on 19/Feb/2024 08:46:36



