Rajeshwari Kharat Instagram – माझ्या सर्व मित्र , परिवार , लहान मोठे , सर्वांच्या आशीर्वादाने, मी लवकर च” कलवरी “ नाव असलेला मराठी पदार्पण करतोय ,चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र भर दिसणार आहे आपल्या जवळच्या चित्रपट ग्रहात , या चित्रपटाच नाव व झलक आली आहे ( title teaser) नक्की पहा , काही दिवसात च मी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरणार आहे , प्रवास खूप मोठा खडतर होता पण तुमचं प्रेम नेहमी माज्या सोबत असुद्या,
नक्की पहा सर्वांना हा व्हिडीओ पाठवा , ग्रुप वर टाका जेवढं होईल तेवढं प्रेम द्या
राहुल दराडे ❤️🔥 | Posted on 04/Feb/2024 12:00:40


