Ruchi Savarn Instagram – स्वराज्याच्या संसारात भाकर चुलीवर नाही..तोफेच्या आगीवर भाजली जाते!
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सोयराबाईंसोबतचा संवाद मावळ्यांसाठी त्यांच्या मनी असणारे प्रेम आणि स्वराज्यातील रयतेप्रति असणारा जिव्हाळा दर्शवितो.
इतरांसोबत अवश्य शेअर करा.
#ZeeYuva #Fatteshikast #chhatrapatishivajimaharaj #Swarajya | Posted on 05/Dec/2023 10:20:16



