Sharmishtha Raut Instagram – सारंग तु्ला सांगायला आनंद होतो आहे की आजपासून तुला ‘नाच गं घुमा’ च्या प्रत्येक पोस्टमध्ये टॅगींग सुरू!!!
अत्यंत गुणी, प्रतिभासंपन्न, दाढी कुरवाळू अभिनेता..
सारंग साठ्ये यांचं ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून मनस्वी स्वागत!!! स्वागत!!! स्वागत!!!
ता.क. ‘नाच गं घुमा’ च्या पोस्ट खालील कॅप्शन मध्ये अग्रभागी
कुठचा टॅग असेल तर तो हाच…
@sarangsathaye पहिलं तुला टॅग केलंय हं!
बघ तुझ्यासाठी पोस्टर पण बदललंय!
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’
हलत्या चित्रांचा विजय असो!
मे २०२४ !
#NaachGaGhuma #नाचगंघुमा #HiranyagarbhaManoranjan
#NaachGaGhumaMarathiFilm #NaachGaGhumaMarathiCinema #May2024 | Posted on 15/Mar/2024 20:20:30



