Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – अभिनय क्षेत्र गाजवत असतानाच तिने निर्माती होण्याचं पाऊल उचललं… पुरुषांची मक्तेदारी तोडत तिने वेगळी वाट निवडली आणि आता ती दोन्ही धुरा व्यवस्थित सांभाळत आहे…

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा ‘जागतिक महिला दिनी’ विशेष सन्मान करताना ‘लोकमत फिल्मी’ परिवाराला अत्यंत अभिमान वाटत आहे.

#Womensdayspecial #Sharmistharaut #Lokmatfilmy | Posted on 08/Mar/2024 18:53:54

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut