Gauri Kulkarni Instagram – सणासुदीला घराची, घरच्यांची , नातेवाईकांची, बीडची तीव्रतेने आठवण येते. सततच्या शूटींग मुळे बीडला जाणं होत नाही. त्यामुळे यावेळेस प्रथमच मी माझ्या मुंबईच्या घरात गणपती बसवायचा ठरवलं आणि बाप्पा माझ्या घरी आला. नुसताच आला नाही तर गावाकडच्या आठवणी, गावाकडची लोकं व त्यांची उबदार माया आणि जिव्हाळा घेऊन आला. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय!!!
गणपती बाप्पा मोरया!!! 🌺🙏🏻
बाप्पाची मूर्ती – @pushkarajchirputkar & @letsstartadventures
पूजेची तयारी – @imjiinal & @sandesh_pawarr 😘
caption- @wadekaraditya 🩷 | Posted on 20/Sep/2023 13:16:04
Home Actress Gauri Kulkarni HD Instagram Photos and Wallpapers April 2024 Gauri Kulkarni Instagram - सणासुदीला घराची, घरच्यांची , नातेवाईकांची, बीडची तीव्रतेने आठवण येते. सततच्या शूटींग मुळे बीडला जाणं होत नाही. त्यामुळे यावेळेस प्रथमच मी माझ्या मुंबईच्या घरात गणपती बसवायचा ठरवलं आणि बाप्पा माझ्या घरी आला. नुसताच आला नाही तर गावाकडच्या आठवणी, गावाकडची लोकं व त्यांची उबदार माया आणि जिव्हाळा घेऊन आला. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय!!!
गणपती बाप्पा मोरया!!! 🌺🙏🏻
बाप्पाची मूर्ती - @pushkarajchirputkar & @letsstartadventures
पूजेची तयारी - @imjiinal & @sandesh_pawarr 😘
caption- @wadekaraditya 🩷
Gauri Kulkarni Instagram – सणासुदीला घराची, घरच्यांची , नातेवाईकांची, बीडची तीव्रतेने आठवण येते. सततच्या शूटींग मुळे बीडला जाणं होत नाही. त्यामुळे यावेळेस प्रथमच मी माझ्या मुंबईच्या घरात गणपती बसवायचा ठरवलं आणि बाप्पा माझ्या घरी आला. नुसताच आला नाही तर गावाकडच्या आठवणी, गावाकडची लोकं व त्यांची उबदार माया आणि जिव्हाळा घेऊन आला. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय!!! गणपती बाप्पा मोरया!!! 🌺🙏🏻 बाप्पाची मूर्ती – @pushkarajchirputkar & @letsstartadventures पूजेची तयारी – @imjiinal & @sandesh_pawarr 😘 caption- @wadekaraditya 🩷

Check out the latest gallery of Gauri Kulkarni



