Jui Gadkari Instagram – तुमची एक छोटीशी कृतीसुद्धा फार मोठा बदल घडवायला पुरेशी आहे.आपल्या पृथ्वीला करण्यासाठी हिरवेगार
लागू दे आता आपलाही हातभार. #EarthDay च्याच निमित्ताने आता होऊ दे ही सुरूवात.
आपण या उपक्रमात कसे सहभागी होऊ शकतो यासाठी @natgeoindia या Instagram पेजला भेट द्या.
#OneForChange | Posted on 22/Apr/2024 10:55:22



