Kshitee Jog Instagram – हल्ली आरपार यू ट्यूब चॅनलच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत, आमचं चॅनल म्हणजे लोकांसाठी, नव्हे.. खास करुन स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचं हक्काचं माध्यम झालय. प्रोवोकिंग लोकं आणि त्यांची प्रोवोकिंग मतं. या आठवड्यात अशीच मतं मांडली आहेत आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत अभिनेत्री क्षिती जोग हिने. स्त्रियांवर ज्या ज्या गोष्टींची बंधनं समाजाने लादलेली असतात ती मुळात पाळायची की नाही हा त्या स्त्रीचा व्यक्तीगत मुद्दा असतो असं क्षिती ठामपणे या मुलाखतीत म्हणते. शिवाय डाइवोर्स, लग्न संबंध, इन्सीक्यूरिटीज अशा अनेक विषयांवर या मुलाखतीत हेल्दी असं डिस्कशन झालंय. तेव्हा ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
Episode out
.
.
#aarpaar #Aarpaarmarathi #womenkibaat #kshitijog #pov #pointofview #mugdhagodbole #youtube #marathichannel | Posted on 20/Apr/2024 20:58:14
Check out the latest gallery of Kshitee Jog



