Kshitee Jog Instagram – SUPERDUPER HIT 50 DAYS!
झिम्मा हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झाला…
त्याचा पुढचा भाग म्हणजे झिम्मा २ तर तुम्ही आधीपेक्षाही जास्त मोठा केलात…
तुम्ही त्याचा सोहळा केलात…
आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने आपला केलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार!
#50DaysOfJhimma2
#झिम्मा२ #Jhimma2 | Posted on 12/Jan/2024 09:55:48