Kshitee Jog Instagram – आपल्या ‘झिम्मा २’ चा सगळा लढा, सारं यश या फोटोत आहे…
५ व्या आठवड्यात पदार्पण करत असताना आपल्या सिनेमाने या बलाढ्यांसोबत उभं ठाकून आपला असा हक्काचा प्रेक्षक चित्रपटगृहात आणला आणि त्यांना आनंद दिला!
अजून काही वर्षांनी हाच फोटो बघून चेहेऱ्यावर समाधानाचं हसू असेल!
अनेक साऱ्या आठवणींचा साठा असेल, आपण केलेल्या कामाचं समाधान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अभिमान असेल!
बास अजून काय पाहिजे?
याचं सगळं श्रेय तुमचंच… तुम्हीच कर्ते करविते!
खूप खूप धन्यवाद! 🙏🏽
#grateful #Jhimma2 #झिम्मा२ | Posted on 20/Dec/2023 19:43:43